Rabu, 15 April 2009

गोवळकोटच्या उंच टोकावरुन

गोवळकोटच्या उंच टोकावरुन घेतलेली छायाचित्रे...हा परिसर एवढा सुंदर आहे की मी वर्णन करु शकत नाही... उंचावर गेल्यावर एक वेगळाच अनुभव येतो. जोरदार वारा..सभोवताली सुंदर निसर्ग..निळे आकाश..समोर समुद्राचे निळे पाणी...









Tidak ada komentar:

Posting Komentar